Tag Archives: MIM party

राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा, हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा

मुंबईतील फेरीवाला वादामध्ये आता एमआयएमने उडी घेतली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका केली आहे. याचबरोबर हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा असे आव्हान देखील दिले आहे . याआधीच मुंबई काँग्रेस व मनसे यामध्ये मोठा वाद चालू असून त्यात एमआयएमने आपली भूमिका मांडल्याने काँग्रेसला एक… Read More »

मुस्लिम मतदारांनी एमआयएमला भोपळा ‘ का ‘ दिला ? : महाराष्ट्रातून हैदराबादकडे परतीचा प्रवास

पाच वर्षांपूर्वी नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत ११ जागा जिंकूनाऱ्या एमआयएमला नांदेडमध्ये यंदा एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिली असून, एमआयएमला बाजूला सारले आहे. २०१२ मध्ये झालेल्या नांदेडच्या निवडणुकीत तब्बल ११ जागा जिंकून हैदराबादस्थित एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस-ई-इथेहादुल मुस्लिमन) सर्वाना चकित केले होते. पुढे विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. औरंगाबाद… Read More »