Tag Archives: mim aurangabad

गायींची तब्बल ५० वासरे कत्तलखान्यापासून वाचवली : असे धरले गोवंश तस्कर

गोवंशची हत्या व तस्करीवर बंदी असली तरी त्यामुळे काही जणांचे रोजगार तर काहींचे जिभेचे चोचले बंद झाले आहेत . परिणामी कायद्याच्या पळवाटा तसेच पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत पडद्याआडून हे उद्योग सुरु आहेत . अर्थात पोलीस देखील आता सतर्क झाले असून याआधी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे देखील मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केले होते. ह्यावेळी मात्र… Read More »

‘ ह्या ‘ विषयावर पण एमआयएम ने खेळले जातीयवादी कार्ड

ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु आहे. मात्र, औरंगाबादमध्ये पक्षपातीपणे भारनियमन केले जात असल्याचा आरोप करीत एमआयएम पक्षाकडून महावितरणच्या कार्यालयाची मोठ्या तोडफोड करण्यात आली. एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातील भारनियमनविरोधात रॅली काढली होती. त्यानंतर महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र अधिकार्याना आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने ते जागेवर हजर नव्हते म्हणून संतप्त झालेल्या… Read More »