Tag Archives: marathi updates

‘ ह्या ‘ रुग्णालयात उंदीर पेशंटचा चावा घेतात : लागोपाठ २ घटना

महापालिकेच्या रुग्णालयांमधील सुधारणा होत नाही हेच खरे. मुंबई , कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी हाहाकार माजवला असून उपचारासाठी गेलेल्या दोन महिला रुग्णांचा चावा घेतला आहे. एकीच्या पायाला आणि दुसरीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघींवरही उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे ११ दिवसांच्या आत या दोन घटना घडल्या असून, पहिली घटना घडल्यानंतरही काहीच प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने… Read More »

भाजपमध्ये न जाता सुद्धा नारायण राणे होणार महसूल मंत्री.’ ह्या ‘ पद्धतीने

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप मध्ये येतील अशी चर्चा होती. पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महसूलमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. हा मार्ग त्यांना अमित शाह यांनीच सुचवल्याचे बोलले जाते . राणे हे १ ऑक्टोबरला नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत, अर्थात त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार असून आगामी मंत्रिमंडळाच्या… Read More »