Tag Archives: marathi people

मी दलित आहे म्हणून ? : पण चौकशीत सापडले हे सत्य

मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा एक ट्रेण्ड आला होता.दलित व्यक्तीशी संबधीत हे प्रकरण सर्वच सोशल मीडियावर उचलून धरले गेले ( आम्ही नव्हे ) . मात्र पुढे चौकशी झाल्यावर जे स्पष्ट झाले ते सर्वांच्यासाठी… Read More »

काय करू राव .. मार्केट थंड आहे

वस्त्रोद्योग असो व बँकिंग व आय टी .सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कापड उद्योगात गेल्या तीन वित्त वर्षात ६७ कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे १७६०० कामगार बेरोजगार झाले आहेत . भांडवली वस्तू बनविणारी मोठी कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने ३१… Read More »

नारायण राणे व सरकारवर ‘ ह्या ‘ जनहित याचिकेद्वारा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे मात्र राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मात्र हा तपास पुन्हा सुरू करण्यात यावा व ईडीकडून… Read More »

अखेर नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट : नितेश राणे यांच्याबद्दलही सोडले मौन

गेल्या काही दिवसापासुन नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पक्षाची स्थापना केल्यानंतर ते एनडीए मध्ये सहभागी होणार का ? या विषयावर विविध चर्चा आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य या विषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात होते मात्र आज या सर्वाना पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे . नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित… Read More »

‘ ह्या ‘ पद्धतीने शेतकरी वाचू शकतो विषबाधेची शिकार होण्यापासून

कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .रासायनिक कीटकनाशके हाताळताना शेतकऱ्यांना होणारे विषबाधा हा एक चिंतेचा विषय बनला आहे . कीटकनाशक फवारताना ती नाका तोंडावाटे शरीरात जाऊन विषबाधा झाली असे समजून डॉक्टर उपचाराला सुरुवात करतात . त्या दिवसांपासून घरातील सर्वांच्या जीवाची घालमेल सुरु होते . घरातील कर्ता पुरुष अंथरुणावर पडला. पूर्ण कुटुंब… Read More »

कोल्हापूरकर अहो ऐका ना … मी दसरा चौक बोलतोय

घरातील जुने भंगार काढलय .. टाकायला जागा नाही .. दसरा चौक आपलाच .. अचानक गाडी लावायचीये आणि बाहेर जायचंय .. दसरा चौक आपलाच .. रात्री मोकळ्या हवेत दारू प्यायचा आनंद घ्यायचाय .. ? दसरा चौक आपलाच . दसरा चौक कोल्हापूरच्या इतिहासात सामाजिक आणि सांस्कृतिक साक्षीदार आहे पण आज दसरा चौक म्हणजे काहींच्या हिशोबाने कचरा टाकायची… Read More »

जातपडताळणीच्या अटी मध्ये करण्यात आलाय एक ‘ महत्वपूर्ण ‘ बदल: पुढे वाचा

जातपडताळणीच्या अटी म्हणजे एक दिव्यच आहे . मात्र आता जातपडताळणीच्या जाचक अटींपासून लवकरच आपली सुटका होणार आहे . त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र व जातपडताळणी चे आपले काम पूर्वीपेक्षा खूप सोपे होणार आहे . जातपडताळणी अटीमध्ये सुधारणा करून वडील, सख्खे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्वाचा पुरावा मानून,… Read More »

फक्त ‘ एवढ्या ‘ कारणावरून केला अल्पवयीन मुलीचा खून : पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक

आईच्या पोटात असल्यापासूनच मुलींचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. कुठे केवळ मुलगी नको म्हणून गर्भपात करून मारून टाकले जाते तर कित्येक ठिकाणी स्त्री कुणाच्यातरी वासनेचा बळी ठरते . महाराष्ट्रात अल्पवयीन मुली कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत. पण याचाही कळस अशी एक घटना राजूर येथे घडली आहे . अनैतिक संबध पाहिल्याने तीन जणांनी अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह… Read More »

बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वेची परिस्थिती सुधारा : चेंगराचेंगरीनंतर अजित पवार यांचे सरकारवर तोंडसुख

मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार वर संतापले असून एक लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा सध्याची रेल्वेची परिस्थिती सुधारा, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला सुनावले आहे. रेल्वेसेवेची परिस्थिती भीषण असल्यामुळेच असे वारंवार अपघात होत आहेत. रेल्वे समस्या सोडवण्यासाठी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आग्रही होते,परंतु… Read More »

भाजपमध्ये न जाता सुद्धा नारायण राणे होणार महसूल मंत्री.’ ह्या ‘ पद्धतीने

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप मध्ये येतील अशी चर्चा होती. पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महसूलमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. हा मार्ग त्यांना अमित शाह यांनीच सुचवल्याचे बोलले जाते . राणे हे १ ऑक्टोबरला नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत, अर्थात त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार असून आगामी मंत्रिमंडळाच्या… Read More »