Tag Archives: marathi people

पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा : मोर्चेबांधणीस झाली सुरुवात

मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील कार्यालयात १३ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या तयारीबाबत मोर्चेबांधणी करण्यात आली.महामुंबई विभागाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर मुंबईत ही पहिलीच सभा झाली. सभेला प्रचंड संख्येने मराठा बांधवांनी… Read More »

अवैध सावकारीचा ना पर्दाफाश ? ना तपासात प्रगती ? फक्त धूळफेक : बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण

नगर येथील ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांच्या घरी पोलिसांनी आणि सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पवार व सावकार यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे . मात्र अद्याप देखील पोलीस बाळासाहेब पवार याच्या सुसाईड नोट मधील सगळी नावे जाहीर… Read More »

म्हणून आम्ही एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का ? राज ठाकरे यांचा हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच शहापूर इथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी भाजप सरकारवर सडकून म्हणाले, केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राला तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत. मग, काय एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का ? असा खडा सवाल… Read More »

बाळासाहेब पवार यांना कुणी छळले होते ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी छळल्यानेच उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी आत्महत्या केल्याचे अखेर समोर आले आहे . या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे . मयत पवार यांची मुलगी अमृता पवार (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केलेली आहे . खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरूडगाव ) , यशवंत कदम… Read More »

भाजपला लाज वाटत नाही का ? : राज ठाकरे यांचा सरकारवर चौफेर हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्ता बाबासाहेब आंबेडकर आठवले का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. 4 वर्षांमध्ये मोदींना बाबासाहेबांची आठवण झाली नाही. मग आत्ताच कसे काय बाबासाहेब आंबेडकर आठवले? मी आंबेडकरांमुळे पंतप्रधान झालो, असं मोदी सांगतात. पंतप्रधान पदाची शपथ घेताना बाबासाहेब नाही आठवले का?, असा प्रश्न राज यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. ते… Read More »

हवेत फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत मनसेने साजरा केला फेकू दिन

डोंबिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या फेकू दिनामध्ये मोदी आणि फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या आश्वासनांचा यावेळी… Read More »

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

जिग्नेश मेवानी यांच्या भाषणासाठी पार लोक रस्त्यावर आले आणि जेलमध्ये गेले हा निव्वळ खोटा देखावा जाणीवपूर्वक तयार केला जातोय. फुकटच्या पब्लीसिटीला हपापलेले लोक आणि पैसे देऊन विकत घेतलेली यंत्रणा देशद्रोही शक्तीकडून फक्त मोदींना ( म्हणजे फक्त पूर्ण बहुमतातल्या सरकारला,त्यांना फरक पडत नाही मोदी असो वा इतर ) विरोध म्हणून तयार केल्या जात आहेत .भाजपची एकहाती… Read More »

तू मारल्यासारखं कर..मी रडल्यासारखं करतो : भाजप सेनेचा मनोरंजन अध्याय २०१७

होय आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधात देखील असे म्हणत आपल्या डबल रोलचे शिवसेनेने समर्थन केले होते. एकीकडे सत्तेची फळे चाखायची आणि परत त्याच सरकारवर टीका करायची ही शिवसेनेची सवय आपल्याला देखील आता अंगवळणी पडलेली आहे .मात्र सेना केवळ टीका करण्यापलीकडे रस्त्यावर उतरून काही करील अशी अपेक्षा आता शिवसेनेकडून देखील सर्वसामान्य जनतेला राहिलेली नाही . तू… Read More »

मनसे कार्यकते भडकले .. सेनाभवनासमोर लावले हे ‘ वादग्रस्त ‘ पोस्टर

मुंबई मध्ये ६ नगरसेवक पळवल्यामुळे मनसेचा तिळपापड झाला असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला आहे. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आलं आहे. शनिवारी अस्वस्थ मनसे… Read More »

‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत . बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले . त्यामुळे ह्या खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली.त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन… Read More »