Tag Archives: marathi news

प्रवाशांच्या गैरसोयीसाठी संपाला सुरुवात : खाजगी गाडयांना दमदाटी आणि एसटीवर दगडफेक

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. ऐन दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्याने राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या… Read More »

तरुण तरुणीने चक्क बॅगमध्ये चालवला होता मृतदेह .. पण

गुन्हेगार कितीही हुशार असला तर तो प्रतिप्रश्न आले कि भांभावून जातो आणि चूक करून बसतो. अशीच एक घटना नागपूर इथं समोर आली आहे . नागपूर येथे एक तरुण आणि तरुणी घेऊन जात असलेल्या बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर येथील माटे चौकातील ही घटना आहे. रविवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास हे… Read More »

रामदास आठवले यांचे ‘ हे ‘ वक्तव्य म्हणजे मनसेच्या जखमेवर मीठ

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत . त्या वादात आता रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे . मात्र आठवले यांनी दोन्ही भावांना वाद घालण्याऐवजी सामंजस्याने राहण्याचा सल्ला दिला आहे . राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्याऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय… Read More »

मनसे कार्यकते भडकले .. सेनाभवनासमोर लावले हे ‘ वादग्रस्त ‘ पोस्टर

मुंबई मध्ये ६ नगरसेवक पळवल्यामुळे मनसेचा तिळपापड झाला असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला आहे. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आलं आहे. शनिवारी अस्वस्थ मनसे… Read More »

शिवप्रहार संघटनेने केली ‘ हा ‘ टोलनाका बंद करण्याची मागणी

नगर कोपरगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे भयानक कठीण झाले आहे. या मार्गावरील दोन्ही टोलनाके येत्या आठ दिवसात बंद करावेत,अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने टोलवसूली बंद केली जाईल असा इशारा शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी दिला . अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक अभियंता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.बी.भोसले… Read More »

जेव्हा चक्क पोलिसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ येते : सत्यघटना

भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. पण या शेळ्यांचा मालक काही पोलिसांना सापडेना त्यामुळे पोलीस गेल्या २४ तासापासून ३४ शेळ्या सांभाळत आहेत . चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता,… Read More »

‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत . बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले . त्यामुळे ह्या खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली.त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन… Read More »

बायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या

एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी परिसरातील ही घटना आहे .इथला एक व्यक्ती आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दुसऱ्यावर दबाव टाकत होता . ह्या दबावाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते . आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव सुनील यादव (वय २३) असे… Read More »

बैलगाडी शर्यती संदर्भात हायकोर्टाचा ‘ हा ‘ महत्वपूर्ण निर्णय

तुम्हाला बैलगाड्याच्या शर्यती आवडत असतील तर ही बातमी नक्की पहा .यासंदर्भात आज मुंबई हायकोर्टाने आपला निकाल सुनावला आहे . बैलगाडी शर्यतींच्या आयोजनावर हायकोर्टाची बंदी कायम असून, बैल पळण्यासाठी बनलेला नाही, शर्यतीसाठी त्याला वापरणं हा अन्यायच आहे असे हायकोर्टने म्हटले आहे. बैल घोड्यासारखा धावू शकत नाही. बैल हा काही परफॉर्मिंग ऍनिमल नाही असेही उच्च न्यायालयाचे म्हणणे… Read More »

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या फोटोमागच सत्य ‘ हे ‘ आहे

जर हा फोटो तुम्ही पहिला असेल तर यामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा नक्की झाली असेल . आंध्र प्रदेश मधील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर अक्षरश हात जोडून उभा आहे . आंध्र प्रदेशातील… Read More »