Tag Archives: marathi movies

नवाजुद्दीनचा पत्ता कट: ‘ हा ‘ अभिनेता करणार बाळासाहेबांची भूमिका

महाराष्ट्रातील प्रत्येक लहान थोरांना परिचित असे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांना ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही . बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर देखील त्यांची जागा घेऊ शकेल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही, आणि बाळासाहेबांसारखे कोणी होऊ देखील शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे जादुई व्यक्तिमत्व होते, लहान मुलांपासून तर दिग्गज पुढाऱ्यांपर्यंत सर्व जण… Read More »

जित्याची खोड जात नाही : परत पाहिलाय ‘ हा ‘ टुकार मराठी सिनेमा

आणि पुन्हा विक्रम वेताळच्या गोष्टीसारखा मी मराठी पिक्चर पाहायचा म्हणून जातो .. हलाल बद्दल बरच ऐकलेलं आहे .. एक वेगळा विषय म्हणून चला बघूया असा एक सुज्ञ विचार करून जातो .. थिएटरवर हलाल बघायला फक्त मी आणि मित्र .. २ जण … तिकीट खिडकीवरचा मुलगा सांगतो शो ४:४५ ला होईल पण कमीत कमी ७ तिकिटे… Read More »

राजन खान यांच्या कार्यालयात घुसून हलाल चित्रपटाच्या पोस्टर्सवर शाईफेक

मराठी साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून २ ते ३ फलकांना मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी काळे फासल्याची घटना घडली आहे. अक्षर मानव प्रकाशन संस्थेवर हल्ला हा आगामी येणाऱ्या हलाल ह्या चित्रपटाच्या विरोधात केला गेल्याच बोललं जातंय.संस्कृतीचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. जेष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या… Read More »

‘ ह्या ‘ आठ कारणामुळे भिकारडे मराठी सिनेमे मी बघत नाही

पोस्टचे टायटल वाचून दचकू नका .. मोठी पोस्ट आहे .. मन लावून वाचा ६ दिवस मान मोडून काम केल्यावर असं वाटत मस्त बायकोबरोबर एखादा चित्रपट पाहावा .. ३ तास तरी कामाच्या थकव्यामधून विरंगुळा मिळावा . एकदा कधीतरी मुहूर्त निघतो आणि बायकोला घेऊन आमची गाडी थिएटरच्या दारात .. एका स्क्रीन वर असतो बद्री कि दुल्हनिया आणि… Read More »