Tag Archives: marathi lekh

मोदीजी लोक भाकरी खातात अल्फाबेट नाही..आता फक्त लोकांच्या घरात सीसीटीव्ही लावा : लेख नक्की वाचा

मित्रांनो आजवर जे लिहल ते बऱ्याच जणांना आवडलं. अर्थात हे पेज कोणत्याच पक्षाचे नाही त्यावर विश्वास असुद्या . भाजप सरकार सत्तेत येऊन बराच कालावधी लोटला आहे . सुरुवातीला हो नाय हो नाय करत शिवसेनेने काही कालावधी घालवला मग मंत्री आणि त्याचे खातेवाटप यातदेखील बराच वेळ खर्ची झाला. एक नागरिक म्हणून कोण कोणती खुर्ची उबवतो याच्याशी… Read More »

सरकारी कार्यालयाबाहेरील असंख्य धर्मा पाटील कोणी जन्माला घातले ? : लेख नक्की वाचा

धर्मा पाटील यांचा मृत्यू अस्वस्थ करून गेला.. काय लिहावे हे न कळण्याइतपत मेंदू सुन्न झालाय ..भरलेल्या डोळ्यांनी लिहतोय, काही चुकलं तर माफ करा मित्रानो.. कारण चीड येऊ लागली ह्या सगळ्या प्रकारची .. वीज प्रकल्पासाठी त्यांची ५ एकर जमीन गेली ती देखील फक्त 4 लाख 3 हजार रुपयामध्ये .. शेजारच्या शेतकऱ्याची जमीन पावणे २ एकर मोबदला… Read More »

साहेब पाठीवर मारा पण पोटावर मारू नका : मराठीच्या नावाचा पोरखेळ

स्थानिक लोक नीट काम करत नाहीत .. वेळी अवेळी न सांगता सुट्ट्या घेणे .. कामाचे तास कमी करून घेणे .पुढे युनियन करून बंद किंवा संप घडवून आणणे .प्रत्येक उद्योजकाची हीच रडारड .. अर्थात काही व्यवसाय असे असतात कि जिथे अशा कारणामुळे मोठा लॉस होतो किंवा माल फेकूनच द्यावा लागतो . उदा. फूड इंडस्ट्रीज किंवा पोल्ट्री… Read More »