Tag Archives: marathi entertainment

देवा विरुद्ध टायगर जिंदा है मुद्दा पेटला : मनसेची खास भाषेत धमकी

येत्या शुक्रवारी सलमान खान, कतरिना कैफ यांचा व यशराज फिल्म्स या मोठ्या बॅनरचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज होतो आहे मात्र ह्याच दिवशी अंकुश चौधरी ह्याचा देखील ‘देवा’ सिनेमा रिलीज होत आहे. मात्र मराठी चित्रपट असल्यामुळे म्हणावी अशी चित्रपटगृहे देवा चित्रपटाला मिळत नाहीयेत. त्यामुळे निर्माते व वितरकांनी यासाठी मनसे कडे धाव घेतली होती. मनसेने… Read More »

आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत डेट करतोय हा मराठी अभिनेता

आपल्या वयापेक्षा निम्म्या वयाच्या मैत्रिणीसोबत डेट करण्यामध्ये आहे अजून एक नाव जोडलं गेलाय ते मकरंद देशपांडे यांच. याआधी मिलिंद सोमण हे देखील आपल्यापेक्षा भरपूर लहान वयाच्या मॉडेल सोबत डेट करत असल्याचे वृत्त आले होते. दगडी चाळ मधील चुकीला माफी नाही मुळे जरी त्यांना ओळखलं जात असल तर ते खूप आधीपासूनच चित्रपट व नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत.… Read More »

सनी लिओनचा ‘ हा ‘ नवीन सिनेमा फक्त १८ वर्षापेक्षा पुढील व्यक्तींसाठीच

भारत सहकुटुंब सिनेमा पाहण्याचे दिवस निघून गेले असे वाटत असले तरी भारतीय सिनेमामध्ये देखील काही क्लास पडले आहेत. कुटुंबासहित चित्रपट पहायचा असेल तर त्यातील कलाकार व विषय हे पाहून आपण सहसा चित्रपटाला जातो. सनी लिओन च्या नशिबी अजून तरी असे चित्रपट आलेले नाहीत. अर्थात सनी देखील असाच भूमिका करत आहे किंबहुना तिला अशाच भूमिका मिळत… Read More »

‘ म्हणून ‘ झाले तुझ्यात जीव रंगला चे चित्रीकरण बंद

झी वरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय बोललं जातंय.झी मीडियाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र अचानक वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश देऊन पूर्ण टीम ला अडचणीत आणल्याचे बोलल जातंय . मराठी कलानगरी… Read More »

जित्याची खोड जात नाही : परत पाहिलाय ‘ हा ‘ टुकार मराठी सिनेमा

आणि पुन्हा विक्रम वेताळच्या गोष्टीसारखा मी मराठी पिक्चर पाहायचा म्हणून जातो .. हलाल बद्दल बरच ऐकलेलं आहे .. एक वेगळा विषय म्हणून चला बघूया असा एक सुज्ञ विचार करून जातो .. थिएटरवर हलाल बघायला फक्त मी आणि मित्र .. २ जण … तिकीट खिडकीवरचा मुलगा सांगतो शो ४:४५ ला होईल पण कमीत कमी ७ तिकिटे… Read More »

‘ ह्या ‘ आठ कारणामुळे भिकारडे मराठी सिनेमे मी बघत नाही

पोस्टचे टायटल वाचून दचकू नका .. मोठी पोस्ट आहे .. मन लावून वाचा ६ दिवस मान मोडून काम केल्यावर असं वाटत मस्त बायकोबरोबर एखादा चित्रपट पाहावा .. ३ तास तरी कामाच्या थकव्यामधून विरंगुळा मिळावा . एकदा कधीतरी मुहूर्त निघतो आणि बायकोला घेऊन आमची गाडी थिएटरच्या दारात .. एका स्क्रीन वर असतो बद्री कि दुल्हनिया आणि… Read More »