Tag Archives: marathi batmya

‘ आणि ‘ उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली : आले नेटीझन्सच्या रडारवर

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले, मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकाव म्हणून. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हें मुख्यमंत्री गुंडाना घेऊन राज्याचा कारभार करत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात खड्डे पडले तर आभाळ पडणार नाही पण सरकार मात्र पडेल.… Read More »

अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ : माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

पाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे (वय ४८ ) यांचे मुंबईत उपचार सुरु असताना शनिवारी रात्री १०:३० च्या दरम्यान निधन झाले . हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सत्यजित तांबे यांनी सांगितले. राजळे हे केल्या काही दिवसापासून न्यूमोनिया मुळे आजारी होते . नगर येथे… Read More »

नारायण राणे व सरकारवर ‘ ह्या ‘ जनहित याचिकेद्वारा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे मात्र राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मात्र हा तपास पुन्हा सुरू करण्यात यावा व ईडीकडून… Read More »

झुकती है दुनिया : राधे माँ साठी वर्दी आणि खुर्ची गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार

दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी मंत्राच्यापेक्षाही जास्त व्ही.आय.पी. ट्रीटमेंट दिल्याची घटना दिल्ली इथं घडली आहे . हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ वर आरोप आहे .त्यासाठी ती पोलीस स्टेशनला आली होती . विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली सरकारी खुर्ची राधे माँ… Read More »

महात्मा गांधींच्या ‘ ह्या ‘ १० सुंदर विचारांना आपल्या पेज तर्फे कोटी कोटी प्रणाम

१) तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा ही संपत्ती तुमची नाही तर जनतेची आहे २) सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर अयोग्य हीच खरी संपत्ती आहे ३) तुम्ही मला कैद करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकत नाही ४) तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे ५) तोडफोड, राष्ट्रीय… Read More »

‘भाजपासोबत खुर्च्यांमध्ये बसून अंडी तुम्हीच उबवताय ना ? ” राज ठाकरेंची शिवसेनेवर सडेतोड टीका

एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही दणकून टीका केली शिवसेनेवर टीका करताना राज ठाकरे बोलले की, ‘एका बाजूला बोलता सरकार आमचे ऐकत नाही, तुम्ही आहात ना बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने. हे… Read More »

कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ‘ हा ‘ दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात पाकिस्तान ला हवा असलेला एक अतिरेकी पाकिस्तान च्या ताब्यात सोपवण्याचा प्रस्ताव भारताने आपल्याला दिला होता . असे पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे . २०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा हा अतिरेकी आहे आणि हा सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात… Read More »

आणि ‘ म्हणून ‘ रोहिंग्या मुसलमानांनी केली ४५ हिंदूंची हत्या, म्यानमार सरकारने दिले पुरावे

भारतात साधारण ४०००० च्या दरम्यान रोहिंग्या मुसलमान राजस्थान व जम्मू येथे राहत आहेत . म्यानमार सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून ते देश सोडून आले हे जरी खरे असले तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या रोहिंग्या यांचा रखाईन प्रांतामध्ये रोहिंग्या मुसलमानांनी ४५ हिंदूंची हत्या करून त्यांना पुरल्याचे पुरावे आढळले आहेत . हे पुरावे म्यानमार सरकार कडून आज भारत सरकारला देण्यात… Read More »