Tag Archives: mahatma gandhi thoughts

महात्मा गांधीजींबद्दल महेंद्रसिंह धोनी काय म्हणतो ?

गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी . गांधी जयंतीच्या निमित्ताने धोनी ने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव बीबीसी शी बोलताना उलगडून सांगितला. महेंद्रसिंग धोनी च्या मते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद. गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण… Read More »

महात्मा गांधींवर तिसरी गोळी नथुरामने नव्हे तर कोणी झाडली ? : नव्याने होऊ शकतो शोध सुरु

महात्मा गांधी यांच्या हत्येमागील सत्य शोधून काढण्यासाठी या हत्याकांडाचा नव्याने तपास व्हावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे . अभिनव भारत,मुंबई या संस्थेचे संस्थापक डॉ. पंकज फडणीस यांनी ही यांनी ही याचिका दाखल केली आहे . गांधी हत्येची चौकशी करणाऱ्या न्या. जे. एल. कपूर समितीला या कटाची पूर्णपणे उकल… Read More »

महात्मा गांधींच्या ‘ ह्या ‘ १० सुंदर विचारांना आपल्या पेज तर्फे कोटी कोटी प्रणाम

१) तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा ही संपत्ती तुमची नाही तर जनतेची आहे २) सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर अयोग्य हीच खरी संपत्ती आहे ३) तुम्ही मला कैद करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकत नाही ४) तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे ५) तोडफोड, राष्ट्रीय… Read More »