Tag Archives: maharashtra

पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा : मोर्चेबांधणीस झाली सुरुवात

मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील कार्यालयात १३ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या तयारीबाबत मोर्चेबांधणी करण्यात आली.महामुंबई विभागाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर मुंबईत ही पहिलीच सभा झाली. सभेला प्रचंड संख्येने मराठा बांधवांनी… Read More »

तब्बल २२५ ठिकाणी मुंबईमध्ये तुंबणार आहे पाणी : ‘ ही ‘ आहेत ठिकाणे

महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मेट्रो रेल्वे आणि विविध नागरी कामांसाठी सुरू असलेल्या अशा १७ ठिकाणांची यादी महापालिकेने तयार केली असून, तिथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुंबईत दरवर्षी अनेक… Read More »

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन भर चौकात मित्राच्या अंगावर कार घातली

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पावणे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. या घटनेत इतरही दोन तरुण जबर जखमी झाले आहेत. संकेत संजय कुलकर्णी (२०,रा.पुणे, मूळ रा.पाथरी,जि.परभणी)असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमींमध्ये शुभम संजय डंक(१७,रा. उस्मानपुरा, एम्पायर वसतिगृह) आणि… Read More »

राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक नव्या जोमाने : पक्ष आक्रमक होण्यासाठी बनणार मास्टरप्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी घसरण लागलीये ती काही थांबायचे नाव घेईना. येत्या दीड दोन वर्षात पक्ष उभारणीसाठी काय करता येईल, जेणेकरून पक्ष स्थापनेपासून सलग १५ वर्षे सत्तेत राहिल्याचा पक्षाचा सुवर्णकाळ परत आणता येईल, ह्या दृष्टीने पक्षाची चाचपणी सुरु आहे . सोमवारपासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील कर्जतमध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे. लोकांमध्ये पक्षाचे… Read More »

शिवसेनेची गुजरात मधील भूमिका झाली स्पष्ट : ‘ यांना ‘ केला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्ता उपभोगायची आणि भाजपवर टीका देखील करत राहायची .शिवसेनेची ही भूमिका आता हळू हळू आपल्या देखील अंगवळणी पडलीय आहे . हा शिवसेनेचा डबल रोल गुजरात मध्ये देखील सुरु असल्याचे समजते . भाजपविरोधात पाटीदार समाजाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना शिवसेना आपला पाठिंबा देणार आहे . कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी तिखट… Read More »

शिवप्रहार संघटनेने केली ‘ हा ‘ टोलनाका बंद करण्याची मागणी

नगर कोपरगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे भयानक कठीण झाले आहे. या मार्गावरील दोन्ही टोलनाके येत्या आठ दिवसात बंद करावेत,अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने टोलवसूली बंद केली जाईल असा इशारा शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी दिला . अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक अभियंता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.बी.भोसले… Read More »

फडणवीस सरकार याचाही अभ्यास सुरु आहे का ?

राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदीचा कायदा केलेला आहे मात्र ही गुटखाबंदी केवळ कागदावरच असून ठिकठिकाणी गुटखाविक्री खुलेआम चालू आहे . ह्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहे. शिवाय यात पोलीस यंत्रणेचा देखील सहभाग आहे मात्र हा सहभाग फक्त गुन्हे दाखल कारण्यापर्यंतचाच आणि फक्त त्या त्या वेळेलाच आहे . त्यामुळे ह्या आदेशाची सर्रास… Read More »

मी दलित आहे म्हणून ? : पण चौकशीत सापडले हे सत्य

मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा एक ट्रेण्ड आला होता.दलित व्यक्तीशी संबधीत हे प्रकरण सर्वच सोशल मीडियावर उचलून धरले गेले ( आम्ही नव्हे ) . मात्र पुढे चौकशी झाल्यावर जे स्पष्ट झाले ते सर्वांच्यासाठी… Read More »

तब्बल २० शेतकऱ्यांचा मृत्यू ..४०३ जणांना विषबाधा : आता आली सरकारला जाग

पिकांवर कीटकनाशक फवारणी करत असताना यवतमाळ येथे विषबाधा होऊन तब्बल २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यावर अखेर सरकारला जाग आली आहे . विनापरवाना कीटकनाशक विकणाऱ्या यवतमाळ जिल्यातील ५ कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदवण्यात आले . यवतमाळातील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंदवल्याचे समजते . कृषी प्रगती या दुकान, गोदामांची चौकशी केली असता जिल्या परिषदेच्या कृषी विभागाचा कोणताही… Read More »

काय करू राव .. मार्केट थंड आहे

वस्त्रोद्योग असो व बँकिंग व आय टी .सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कापड उद्योगात गेल्या तीन वित्त वर्षात ६७ कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे १७६०० कामगार बेरोजगार झाले आहेत . भांडवली वस्तू बनविणारी मोठी कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने ३१… Read More »