Tag Archives: maharashtra swabhimaan paksha

मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंकडून सत्ता सोडण्याची भाषाही अनेकदा झाली आहे. मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास… Read More »

अखेर नारायण राणे यांचा स्वतःचा पक्ष :’ हे ‘असेल नाव

अखेर आमचे बोलणे खरे ठरले . काँग्रेस सोडल्यापासून राणे भाजपमध्ये जाणार अशा अनेक अफवांना हुलकावणी देत आज राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. राणे भाजप मध्ये जातील असे बऱ्याच जाणकारांचे म्हणणे होते . अमित शाह याची भेट देखील राणे यांनी घेतली होती, मात्र त्यातूनच नवीन पक्ष काढण्याचा सल्ला अमित शाह यांनी राणे यांना दिला असल्याचे बोलले… Read More »