Tag Archives: maharashtra navnirman sena

आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण

आमदार बच्चू कडू यांना फोनवर अर्वाच्च भाषेत धमकी देणारे मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी नागपूरमधील लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. याआधी संतोष बद्रे यांनी बच्चू कडू यांना अर्वाच्च भाषेत धमकी दिली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संतोष बद्रे यांनी आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी दिली होती .ही क्लिप इंटरनेटवर… Read More »

मी काय कमी केला म्हणून हे मला सोडून गेले

फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेनेनं आज आक्रमक पवित्रा घेत मनसेचे सहा नगरसेवक फोडले आणि आपल्या तंबूत दाखल केले. मनसेचे फक्त सात नगरसेवक होते त्यात ६ जण गेल्यामुळे फक्त एकच नगरसेवक मनसेमध्ये उरलाय . संजय तुर्डे हे या नगरसेवकांचं नाव आहे. आम्ही एकाच दिवसात ६ नगरसेवक फोडले मग आमची ताकत लक्षात आली असेल असे म्हणून भरीस भर म्हणून… Read More »

‘अशी ‘ झाली राज ठाकरे यांची फेसबुकवर इंन्ट्री

जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्रीज आहे त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी फेसबुक पेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. जनतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. महिन्यात एकदा आपण फेसबुक लाईव्ह करणार असून, त्यावेळी जनता, कार्यकर्त्यांशी संवाद साधू. त्यांच्या समस्या ऐकू असे राज यांनी… Read More »