Tag Archives: maharashtra navnirmaan sena

वसई तालुका गुजरात राज्यात लिहता काय ? : मनसेकडून वसईत खळ्ळ खटक

मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या टीमवर कडाडून हल्ला चढवल्यावर मनसे कार्यकत्यांमध्ये देखील नव्याने जोश तयार झाला. .काल झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना ठाकरी शैलीत मोदी आणि कंपनीचे वाभाडे काढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी… Read More »

वारीस पठाण मूर्ख माणूस .. लॉटरी लागून आमदार झालाय : मनसेचा पलटवार

‘भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती डौलाने चालत राहतो. मूर्ख माणसांच्या विधानाची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांना प्रत्युत्तर दिलाय. वारीस पठाण यांनी राज ठाकरे यांना ‘बुझा हुआ दियां’ असे म्हटले होते त्यावर मनसेकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलाय. शिवाय येत्या निवडणुकीमध्ये कोण विझतय हे देखील दिसेलच… Read More »

वाद चिघळला: संजय निरूपम यांना भटक्या कुत्र्याची उपमा देणारे मनसेचे फ्लेक्स होर्डिंग

मनसेकडून काल काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर, आज मध्यरात्री काही अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली.त्यामुळे मनसे विरुद्ध संजय निरूपम हा संघर्ष जास्त चिघळण्याचीच चिन्हे आहेत . तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेनं परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख असलेला भलामोठा फ्लेक्स उभारला आहे. अत्यंत खालच्या पातळीमध्ये संजय निरूपम यांची कुत्र्यासोबत केलेली तुलना… Read More »

मनसेच्या गुंडांनी काल पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम यांच्याकडून हल्ल्याचे समर्थन

काल मनसेच्या गुंडांनी पुन्हा विक्रोळीमध्ये मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी अशा शब्दात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ह्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यांनी हे समर्थन ट्विटद्वारे केले आहे. काळ रात्री २६ ला विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये… Read More »

बिसलेरीच्या ‘ त्या ‘ व्हायरल बातमीचे सत्य : मनसेमुळे कि स्वाभिमानीमुळे ?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सर्रास व्हायरल होतेय , ती म्हणजे बिसलेरी कंपनीने त्यांच्या पाण्याच्या बॉटलवरील लेबल देखील मराठीत केले आहे. या संदर्भातील शहनिशा न करता कोणतीही पोस्ट टाकण्याचे आम्ही टाळले होते . मात्र याचे श्रेय घेण्यासाठी मनसे व स्वाभिमान संघटनेमध्ये स्पर्धा सुरु झालीये . प्रत्येकजण हे फक्त माझ्यामुळेच झालाय अशी दवंडी पिटत आहे. मात्र… Read More »

परत सांगू नका बोललो नव्हतो : मनसेचे पुढील टार्गेट ‘ हे ‘ आहे

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे मध्ये मराठी पाटयांसाठी आक्रमक होत दुकानदारांना इशारावजा धमक्या दिलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्ते कामाला लागले. मात्र मनसेचे पाटयांसाठीचे आंदोलन पुढेही सुरु राहणार असून यापुढे आता मनसेच्या रडारवर आहेत बॅंका. सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकामध्ये मराठीचा वापर नगण्य आहे . पैसे भरण्यात येणाऱ्या स्लिप पासून तर चेक बुक पर्यंत… Read More »

आमची ब्लूप्रिंट तर त्यांची ब्लू फिल्म :राज ठाकरे

आम्ही ब्लूप्रिंटचा प्रचार केला तर भाजपकडून गुजरातमध्ये ‘ब्लू फिल्म’ दाखवून प्रचार केला जात आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपाला आज ठाणे येथील सभेत टार्गेट केले. काँग्रेसच्या राहुल गांधींना ‘पप्पू’ समजता तर मग भाजपच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे?. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली?… Read More »

मनसे कार्यकते भडकले .. सेनाभवनासमोर लावले हे ‘ वादग्रस्त ‘ पोस्टर

मुंबई मध्ये ६ नगरसेवक पळवल्यामुळे मनसेचा तिळपापड झाला असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला आहे. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आलं आहे. शनिवारी अस्वस्थ मनसे… Read More »