Tag Archives: low vat on petrol

खुशखबर : पेट्रोल डिझेल झाले स्वस्त आता ‘ हा ‘ असेल नवा दर

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयानी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राकडून हे पाऊल उचलण्यात आले. मात्र देशातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे… Read More »