Tag Archives: lokmat beed

भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का ?

भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला पूर्वापार विरोध कायम आहे, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत. दसरा मेळावा ही लोकभावना आहे. त्यामुळे याबाबत लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. भगवानगड हा वंचितांना शोषितांना बळ देणारा… Read More »