Tag Archives: koregon bhima

भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

आजचा महाराष्ट्रात पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला तरी आज पुकारण्यात आलेला बंद हा शांततेत पार पडला नाही. सकाळ पासूनच लहान मोठ्या घटनांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. पोलीस यंत्रणेसाठी देखील आजचा दिवस हा परीक्षेचाच दिवस होता म्हटले तरी चालेल. काही ठिकाणी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. संध्याकाळी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र… Read More »