Tag Archives: koregav bheema

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी… Read More »

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारासाठी संभाजी भिडे गुरुजी यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीस जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, दंगल आणि हत्यार बंदीच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिव प्रतिष्ठान आणि… Read More »