Tag Archives: koregaon bheema

मनुस्मृतीचे समर्थन करत हिंदू समाजाच्या भावना मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी दुखावल्या : केले वादग्रस्त वक्तव्य

मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही’, असं म्हणत श्री शिव प्रतिष्ठानच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीररीत्या समर्थन केले आहे. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची जळजळीत टीका मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केली आहे. नंदुरबारमधील धर्मसभेत… Read More »

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

शांततेच्या मार्गाने जगणाऱ्या माणसाने लोकशाहीच मानली पाहिजे, असे नाही. जगणाऱ्या माणसाने हिंसा हा त्याचा मार्ग असता कामा नये. आणि हिंसेपासून प्रवृत्त करणे, हे आमचे कार्य म्हणून आम्ही समजतो. हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घ्यायला तयार आहोत.लोकशाहीला सगळ्यांनी मानले पाहिजे असे नाही, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कोरेगाव भीमा मधील आरोपींवर कारवाई… Read More »

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

कोरेगाव भीमा येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला, मात्र ह्या आरोपादाखल केवळ बोलण्यापलीकडे कुठलाही पुरावा आंबेडकर यांना देता आलेला नाही, पर्यायाने पुराव्याभावी देखील संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झालेली नाही. मात्र ह्या घटनेमुळे भिडे गुरुजींचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर… Read More »

.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगावमधील हिंसाचारामागे हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.कोरेगाव भीमामधील घटनेसाठी त्यांनी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवले होते. ह्या प्रकारामागे दोषींना कोठवर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या देखील घरात हाफिज सईद जन्माला येईल असे त्यांनी म्हटले आहे . भोपाळमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महात्मा फुले परिषदेतर्फे आयोजित भाजपच्या… Read More »

संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही : उदयनराजेंचा हल्लाबोल

भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरुजींच्या वरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. याबद्दल पुढे बोलताना राजे म्हणाले, संभाजी भिडे यांच्याबाबत मनात आदर आहे, ते मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रॉफेसर होते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर माझे गुरुजींसोबत बोलणे झाले, त्यावेळी… Read More »

रामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे

कोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का ? प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का ? अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात… Read More »

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

भीमा कोरेगावच्या दुर्दैवी घटनेबद्दल कितीही लिहले तरी कमीच आहे . प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जातीपातीची मुळे किती खोलवर रुजली आहेत. हे देखील या निमित्ताने लक्षात आले. पेजवरून जिग्नेश मेवानी व उमर खालेदवर कारवाई का करू नये अशा स्वरूपाची एक पोस्ट टाकली होती. त्याला खूप जणांनी पाठिंबा दिला. कारण पुणेमध्ये बोलताना जिग्नेश मेवानी व उमर खालेद… Read More »

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

कोरेगाव भीमाला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते . सुमारे २५ गाड्या पेटवून देण्यात आल्या तर ५० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाली. यात एका तरुणास आपला प्राण देखील गमवावा लागला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवकाच्या मृत्यूची सीआयडी मार्फत… Read More »