Tag Archives: koregaon battle

भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

आजचा महाराष्ट्रात पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला तरी आज पुकारण्यात आलेला बंद हा शांततेत पार पडला नाही. सकाळ पासूनच लहान मोठ्या घटनांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. पोलीस यंत्रणेसाठी देखील आजचा दिवस हा परीक्षेचाच दिवस होता म्हटले तरी चालेल. काही ठिकाणी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. संध्याकाळी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र… Read More »

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

कोरेगाव भीमाला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते . सुमारे २५ गाड्या पेटवून देण्यात आल्या तर ५० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाली. यात एका तरुणास आपला प्राण देखील गमवावा लागला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवकाच्या मृत्यूची सीआयडी मार्फत… Read More »