Tag Archives: kopardi

फाशी कि जन्मठेप ? आज येणार निकाल : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष निश्चित करण्यात आला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत . त्यामुळे ह्या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आज २९ नोव्हेंबरला होणार आहे. २२ नोव्हेंबरलाला विशेष… Read More »

कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्या तिघांनाही फाशीची शिक्षा मिळावी असा युक्तिवाद आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत. यातही त्यांनी अफजल गुरु व… Read More »

कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त दै. लोकमत ने दिले आहे . आहेर यांनी युक्तिवाद करताना दोषीच्या कुटुंबाचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ही धमकी मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे दै. लोकमत ने… Read More »