Tag Archives: kolhapur news

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे गेलाय दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांचा घातपात केला असल्याचा अश्विनी यांच्या घरच्यांचा आरोप आहे. बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार आहेत असे मला सांगितले होते, असं अभय… Read More »

आणि अखेर अश्विनी बिद्रे यांच्या शोधासाठी पोलीस आक्रमक : केली ‘ ही ‘ कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. ह्या प्रकरणी अभय श्यामसुंदर कुरुंदकर याचा हात आहे असा अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांचा आरोप… Read More »

बायकोची छेड काढणाऱ्या युवकाचा पतीने केला खून : महाराष्ट्रातील घटना

बायकोची वारंवार छेड काढणाऱ्या युवकास त्या महिलेच्या पतीने भोसकून मारून टाकल्याची घटना शनिवारी कोल्हापूर इथे घडली आहे. मृत तरुणाचे समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर) असे नाव असून हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचे नाव अनिल रघुनाथ धावडे (वय-38) असल्याचे समजते. खून केल्याची अनिल रघुनाथ धावडे याने स्वतः हुन कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर… Read More »

कोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु

कोल्हापूरच्या पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याची सुरुवात म्हणून कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) मार्गावर रेल्वे येत्या बुधवारी (ता. 27) दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी येथून सुटणार आहे. अर्थात “हॉलिडे स्पेशल’ या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद मिळाला, तरच भविष्यात ही रेल्वे नियमित धावणार आहे,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी… Read More »