Tag Archives: kokan news

नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी : राणे यांच्यावर हल्लाबोल

स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच असून नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोणतेही भवितव्य नाही. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेली २५ वर्षे नारायण राणे यांना मी ओळखतो. त्यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील… Read More »

आता खूप झालं … नारायण राणेंनी आक्रमक होत उचलल ‘ हे ‘ पाऊल

नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यातील वाद जुना आहे .केसरकर यांनी राणे यांच्यावर केसेस चालू आहेत तसेच त्यांच्या मुलांवर देखील केसेस आहेत असा आरोप केला होता. काही दिवसापूर्वी नितेश राणे यांनी देखील केसरकर यांनी कुटुंबीयांची बदनामी चालवली असून, आता खूप झाले आहे, आम्ही बदनामीचा दावा ठोकू असे आव्हान दिले होते. नितेश राणे म्हणाले होते, केसरकर… Read More »