Tag Archives: kaidi farar

पोलिसांना चकमा देण्याची ‘अनोखी ‘ शक्कल लढवून गुन्हेगार पसार : भायखळा कारागृहातील घटना

पोलीस असल्याचे भासवत एका न्यायबंदी आरोपीने भायखळा कारागृहाचे सुरक्षा कवच तोडून पळ काढल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे . हा आरोपी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता. आसिफ माजीद शेख असे आरोपीचे नाव आहे. तो चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. भायखळा कारागृहाचे तुरुंगाधिकारी दत्तात्रय खांडेकर (४७) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शेख विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल… Read More »