Tag Archives: jammu kashmir

महाराष्ट्राचे वीरपुत्र मिलिंद खैरनार यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले महाराष्ट्राचे वीरपुत्र मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर आज मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.खैरनार यांना चंदीगडमध्ये जवानांनी सकाळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचं ओझरला पोहोचेल, मग नंदुरबारमधील त्यांच्या मूळगावी बोराळेला रवाना होईल. बऱ्याच ज्यांना अजून हे माहित नाही कि , मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या एनएसजी कमांडोच्या पथकात होते.मिलिंद हे डिसेंबर… Read More »