Tag Archives: jalna

दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे : धनंजय मुंडेचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. नगरमधील उसदरावरून पेटलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यावेळी दोन शेतकरी जखमी झाले होते . त्यात एकाच्या छातीत तर दुसऱ्याच्या हातावर हातावर जखम झाली होती. मात्र आता दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी… Read More »

५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र

नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे महागात पडले आहे. ही बातमी आहे जालन्याची. जालना,अंबड,परतूर आणि भोकरदन येथील तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी ३ वर्षाकरिता अपात्र ठरवण्यात आले आहे