Tag Archives: indian people

‘ अशी ‘ करत होता अॅमेझॉनची फसवणूक : तब्बल ५० लाखाला लावला चुना

दिल्लीतील एका बेरोजगार तरुणाने अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालता आहे. दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्याने अॅमेझॉनवरून जवळपास १६६ महागडे फोन मागवले. हे फोन त्याच्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर मोबाईलऐवजी रिकामी खोके आले असं सांगून प्रत्येक वेळेचीअॅमेझॉनला फसवत होता . मोबाईलऐवजी रिकामी खोक्यांची डिलिव्हरी होण्याचे प्रकार अती झाल्यावर अॅमेझॉनच्या हे लक्षात आलं.अॅमेझॉनने दिल्ली पोलिसांत याची तक्रार केली, त्यानंतर संपूर्ण प्रकार… Read More »