Tag Archives: india news

अतिथी देवो भव फक्त जाहिरातीत : ‘ म्हणून ‘ आली रशियन टुरिस्टला भीक मागण्याची वेळ

अतिथी देवो भव अशी जाहिरात करून पर्यटन वाढवण्याचे प्रयत्न भरपूर करून झाले,पण आलेल्या पर्यटकांची सुरक्षा आणि त्यांना भारतात मिळणारी वागणूक याविषयी काही ठोस पावले उचलली जात नाहीत . कधी विदेशी महिलांवर बलात्कार होतो तर कधी लूटमार .. असाच एक इवेन्जलिन हा रशियन टुरिस्ट भारत भ्रमंती करायला भारतात आला खरा .पण पाऊल ठेवताच त्याला इथल्या कारभाराचा… Read More »

संस्कृत हीच बोली भाषा असलेल्या भारतातील ‘ ह्या ‘ गावाची कथा

संस्कृत हि जगातील सगळ्यात पुरातन आणि सर्व भाषेची आई मानली जाते . जगातील बहुतांश भाषेंचा जन्म संस्कृत पासूनच झालेला आहे . .. पण आज आपण इंग्रजी भाषेच्या आहारी जात आपली स्वतः ची भाषा विसरत चाललो आहोत. प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे आणि त्यासाठी प्रतिकाने त्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तरच भाषा टिकेल आणि… Read More »

दूरसंचार क्षेत्रातली ‘ ही ‘ नामांकित कंपनी बंद होण्याच्या मार्गावर

भारतात दूरसंचार क्षेत्रात जितकी स्पर्धा आहे तितकी कदाचित दुसरीकडे कुठेही नसेल. रोज प्रत्येकाचे नविन येणारे प्लान आणि स्वस्त होत चाललेल्या सर्व्हिसेस यामुळे तग धरून राहणे कंपन्यांसाठी अवघड होत आहे. काही कंपन्या तोटा सहन करूनही व्यवसाय करत आहेत तर काहींनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय . टाटा समुहाच्या मालकीची टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार कंपनी बंद होण्याची… Read More »

१ वर्षात १६००० पटींनी व्यवसाय वाढवल्याचा आरोप असणाऱ्या जय शाह यांच्याबद्दल थोडी माहिती

द वायर आणि कपिल सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप सत्तेवर आल्यानंतर १ वर्षाच्या आत अमित शाह यांचा मुलगा , जय शहा यांच्या कंपनीचा टर्नओव्हर १६००० पटींनी वाढला . थोडे जाणून घेऊयात जय शाह यांच्याबद्दल .. 2010 मध्ये एक 20 वर्षांचा मुलगा देशातले नामवंत वकील राम जेठमलानी यांच्याबरोबर गुजरात हायकोर्टात यायचा. एका बाजूने राम जेठमलानी युक्तिवाद करत… Read More »

रेल्वे अधिकाऱ्यांची ३६ वर्षे जुनी सरंजामी बाबूगिरी होणार बंद : मंत्रालयाने दिला ‘ हा ‘ स्पष्ट आदेश

आम आदमी जीव मुठीत धरून प्रवास करत असताना रेल्वे अधिकाऱ्यांची बाबूगिरी यापुढे चालणार नाही . रेल्वेची ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिका-यांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी पद्धत मोडीस काढण्याचे सांगण्यात आले आहे . रेल्वेच्या ३६ वर्षे जुन्या ‘प्रोटोकॉल’नुसार रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भेटीच्या… Read More »

देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकांची हीच का किंमत ? शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत

अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहिदांच्या मृतदेहासोबत आपल्याच सरकारकडून विटंबना झाल्याचा आरोप केला जात आहे. शहिदांचा मृतदेह तिरंग्याच्या जागी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे फोटो इंटरनेट वर व्हायरल झाल्यापासून समोर आल्यापासून वादाला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकांची हीच का… Read More »

मारूती सुझुकी फॅक्टरीच्या इंजिन रूम मध्ये बिबट्या ? बकऱ्या नको म्हणतोय

गुरूवारी सकाळी मानेसर येथील मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरला होता. बिबट्या जेव्हा फॅक्टरीमध्ये घुसला त्यावेळी फॅक्टरीच्या आवारात कर्मचारी उपस्थित नव्हते. पण प्रकल्पातील सुरक्षा रक्षक आणि वाहतूक विभागाचे काही कर्मचारी कार्यालायात होते . फॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ बिबट्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये आढळून आला . इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून वेगवेगळे फंडे लावले जात आहेत पण… Read More »

इस्लामच्या नावाखाली मुस्लिमांना वेगळे पाडणाऱ्या मदरशांना हायकोर्टचा ‘ हा ‘ जोर का झटका

राष्ट्रगीत इस्लामच्या विरोधी आहे म्हणून आम्ही म्हणणार नाही, हे मदरशांचे तुणतुणे आता जुने झाले. अर्थात सर्वसामान्य मुस्लिमाला राष्ट्रगीतास काही अडचण नाही,असेच साधारण चित्र आहे . मात्र केवळ राजकीय फायद्यासाठी व समाजात फूट पडण्याच्या उद्देशाने , मदरशांचे हे तुणतुणे ऐकण्याच्या मनस्थितीत आता हायकोर्ट देखील नाही . उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर आता… Read More »

आणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी

पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. भारत हा केवळ सहन करणाऱ्यांचा देश नाही हे भारताने दाखवून दिल आहे . यामध्ये अनेक दहशतवादी संपवले असल्याची बातमी आहे. पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल… Read More »