Tag Archives: india news

मोदींच्या हत्येचा कट, ही तर भाजपने पेरलेली अफवा : ‘ ह्या ‘ व्यक्तीचा भाजपवर आरोप

ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होते आहे असे वाटते तेव्हा भाजपाकडूनच त्यांच्या हत्येच्या कटाची अफवा पेरली जाते असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण त्यांच्यापुढे मोदींची घसरती लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांच्यापुढे काही पर्याय उरत नाही अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मोदी यांच्या जीविताला धोका असल्याच्या… Read More »

संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटने त्यांना जे करायचे होते तेच केले : शर्मिष्ठा मुखर्जी यांची टीका

काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील फोटो छेडछाड (मॉर्फ्ड) करून व्हायरल झाल्याने मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्याची भीती होती अखेर तेच झाले. भाजप आणि संघाच्या ‘डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’ने त्यांना जे करायचे होते तेच केले,’ असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. शर्मिष्ठा मुखर्जी… Read More »

नरेंद्र मोदी ‘ द लाय लामा ‘ : मोदी यांच्या विरोधात चिटकवले पोस्टर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणाऱ्या काही पोस्टर्समुळे शुक्रवारी दिल्लीत मोठी खळबळ माजली होती. मात्र ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही पोस्टर्स काढत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या पोस्टर्सवर तिबेटी धर्मगुरु ‘दलाई लामा’ यांच्या नावाचा उपरोधिकपणे वापर करत मोदींना ‘ द लाय लामा’ असे संबोधण्यात आले होते. दिल्लीतील मंदिर मार्ग जे-ब्लॉक परिसरातील उड्डाणपुल… Read More »

नीरव मोदी फरार होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचा ‘ ह्या ‘ माजी पंतप्रधानांचा दावा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे. मोदी सध्या जी भाषा वापरत आहेत, तशी याआधी कोणत्याच पंतप्रधानांनी वापरली नाही. हे वागणं पंतप्रधानपदाला शोभत नाही आणि ते या पदाचा मान-सन्मान कमी करत आहेत, असं मनमोहन सिंग म्हणाले. याआधी देखील मोदी यांनी परदेशात… Read More »

‘तेरे इश्क में नाचेंगे’ धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा फुल धिंगाणा

ज्याच्यासोबत सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवली त्या व्यक्तीने शेवटी धोका दिला. तो किंवा ती बेवफा निघाली तर दुसऱ्या व्यक्तीचे जीवन कठीण होऊ जाते . काही प्रसंगी त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरू शकत नाहीत असे देखील काही लोक अजून समाजात आहेत . अशा बऱ्याच प्रकरणामध्ये मुलींनी धोका दिला म्हणून मुले देवदास झाल्याचे पाहायला मिळतात मात्र ह्या संकल्पनेला तडा… Read More »

मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे : भाजपच्या आमदाराचा आरोप

मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच मुस्लिम जोडपी डझनभर मुलं जन्माला घालतात, असे भाजपचे आमदार बनवारीलाल सिंघल यांचे म्हणणे आहे. बनवारीलाल सिंघल हे राजस्थानच्या अलवार (शहरी) मतदारसंघाचे आमदार आहेत. सिंघल यांनी त्यांच्या फेसबुकवर असा मजकूर पोस्ट केला होता . देशातील हिंदूंपेक्षा स्वत:ची लोकसंख्या वाढवण्यासाठी मुस्लिम लोक डझनभर मुलं जन्माला घालतात. असे… Read More »

आपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? : ‘ हे ‘ आहे उत्तर

अल्पेश ठाकूर यांनी मोदींना मशरूम खाऊन मोदी गोरे झालेत असे म्हटले आणि मशरूम बद्दल लोकांचे कुतूहल वाढले . पण अल्पेश ठाकूर यांचा हा युक्तिवाद किंवा माहिती खरी आहे का ? की हा एक चुनावी जुमला आहे . अल्पेश ठाकूर म्हणाले होते , गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे… Read More »

शौचालय असेल तर शौचालय म्हणू नये : केंद्राने सुचवले ‘ हे ‘ नवीन नाव

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांना यापुढे शौचालय म्हणू नये, असे पत्र केंद्राने सर्व राज्यांना लिहले आहे . मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून ‘इज्जत घर’ ठेवलं जाऊ शकतं.अर्थात प्रत्येक राज्याला आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेवण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीत वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव ‘इज्जत… Read More »

रामदेव बाबांना भेटणं ही एक चूकच होती :प्रणव मुखर्जी

वर्ष २०११ मध्ये यूपीए २ च्या कार्यकाळात रामदेव बाबा आंदोलन करणार होते मात्र त्याआधी विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेणे आपली चूक होती, अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात दिली. यूपीए २ च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. रामदेव बाबा आंदोलन करणार म्हटल्यामुळे,प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे… Read More »

गुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात

बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची जिल्हा न्यायालयाकडून सुखदीप कौर सोबतच 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . हनीप्रीत पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे देखील समोर आलेले आहे . यापुढे हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप… Read More »