Tag Archives: hunger death jharkhand

अखेर भात भात करत तिने प्राण सोडला : डिजिटल इंडियाला बोटांचे ठसे आणणार कुठून ?

सरकारी बाबूची बाबूगिरी असो किंवा रेशन दुकानदाराची मुजोरी. २ वेळेच्या पोटासाठी गरीबाची होणारी हेळसांड काही संपत नाही . शिधावाटप दुकानात रेशन कार्डला आधार लिंक केलेलं नव्हते म्हणून जीव गमावण्याची दुर्दैवी घटना आपल्या भारतात घडली आहे. आधारकार्ड सगळ्या सेवांना हळूहळू लिंक करण्याची सरकारची सक्ती मात्र एका कुटुंबाला खूप महागात पडली. ही दुर्दैवी घटना झारखंडची आहे .… Read More »