Tag Archives: hindi movies

वरुण धवन आणि सलमान आणि ‘ ती ‘ जीन्स

वरुण धवन नि आतापर्यंत ८ चित्रपट केले आहेत आणि सर्वच चित्रपटांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला आहे. मात्र वरुण धवन अजून स्वतःला स्टार मानत नाही . बीबीसी सोबत बोलता वरूण म्हणाला कि, “आजपर्यंत जे मिळालय ते फक्त लोकांच्या प्रेमामुळे. जे मिळवायला खूप काळ लागतो मात्र मी काही चुकीचं केल तर काही क्षणात सगळं मातीमोल होऊ शकत .… Read More »

‘ ह्या कारणामुळे ‘ माझ्यावर आली बी ग्रेड चित्रपटात काम करण्याची वेळ

मायानगरीची झगमगीत दुनिया अनेक तरुण-तरुणींना आपल्याकडे आकर्षित करते. अनेकदा अभिनय सोडून सौंदर्य, शरीरयष्टी या बाह्यगोष्टींना या दुनियेत गरजेपेक्षा अधिक दिले जाते. जाड असणे किंवा सावळेपणा अनेकांच्या बॉलीवूड करियरसाठी अडथळा ठरतो. अभिनेत्री झरीन खानलाही सुरूवातीच्या काळात अशाच अडचणींचा सामना करावा लागल्याची कबुली तिने दिली . सलमान खानच्या ‘वीर’ सारख्या बिग बजेट चित्रपटाद्वारे झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.… Read More »