Tag Archives: gurmeet ram rahim

गुरमीत बाबाचा ‘ कर्ता पुरुष ‘ धरला : लवकरच होणार बाबाचा संपूर्ण पर्दाफाश

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे . मात्र बाबाच्या बऱ्याच काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश होणे अजून बाकी आहे . बाबाची कथित दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी चालू आहे . मात्र ती पोलिसांना सहकार्य करत… Read More »

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम ला तुरुंगात दिलय ‘ हे ‘ काम

चंदीगड- दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिमला तुरंगात काय काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले.तसेच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे.… Read More »