Tag Archives: gurmeet baba ram rahim

गुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात

बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची जिल्हा न्यायालयाकडून सुखदीप कौर सोबतच 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . हनीप्रीत पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे देखील समोर आलेले आहे . यापुढे हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप… Read More »

अखेर पोलीस चौकशीत हनीप्रीतने दिली कबुली

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकल्यामुळे 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसा भडकावल्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर भडकलेल्या हिंसेप्रकरणी 43 जणांवर आरोप ठेवण्यात… Read More »

न्यायालयापुढे नाही चालली हनीप्रीतची नौटंकी: सुनावला ‘ हा ‘ निर्णय

काल हनीप्रीत इन्साला अटक केल्यानंतर आज सकाळी तिला हरियाणामधील कोर्टापुढे उभे करण्यात आले. बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत कोर्टापुढे एकदम शांत उभी होती . कोर्टाने हनीप्रीतला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान हनीप्रीत ला रडू कोसळले . बाबा राम रहिम सिंगला २ साध्वीवर बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी हनीप्रीतसह डेरा सच्चा… Read More »

‘ ही ‘ होती हनीप्रीतची लपून बसण्याची जागा : असा मिळाला पोलिसांना ठावठिकाणा

२ साध्वीवर बलात्कार प्रकरणी राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीत इंसा चा हरियाणा पोलीस दिवस-रात्र शोध घेत होते. मात्र मी कोणालाच सापडत नव्हती . मात्र सगळीकडून वाढणाऱ्या दबावामुळे शेवटी काल हनीप्रीत माध्यमांसमोर आली आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली. आज पंचकुला कोर्टासमोर हनीप्रीतला हजर केलं जाणार आहे. पोलीस चौकशीत हनीप्रीत म्हणाली कि, ती नेपाळला न जाता… Read More »

बाबावाचून करमेना : मीडिया पोलिसांना संपवून टाकण्याची धमकी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला दोन साध्वी वर बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. सूंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी बाबाच्या भक्तांची अवस्था आहे . डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील काही पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाचे माजी अनुयायी ज्यांनी बाबाच्या विरोधात आवाज उठवून बाबाला आत पाठवले, त्या सर्वाना आम्ही… Read More »