Tag Archives: gujrat news

मी विष्णूचा दहावा अवतार..मला जगाची चिंता : गुजरातमधील दांडीबहाद्दर सरकारी अधिकारी

गुजरातच्या वडोदरामधील सरदार सरोवर निगममध्ये काम करणारा एका इंजीनिअर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रमेशचंद्र फेफरे असं या इंजीनिअरचं नाव असून आपण विष्णूचा दहावा अवतार असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. रमेशचंद्र फेफरे गेल्या 8 महिन्यांपासून कामावर गेलेल नाहीत. सततच्या सुट्यांमुळे सरदार सरोवर निगमने त्यांना नोटीस पाठविली. त्या नोटीसला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे.… Read More »

मी दलित आहे म्हणून ? : पण चौकशीत सापडले हे सत्य

मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा एक ट्रेण्ड आला होता.दलित व्यक्तीशी संबधीत हे प्रकरण सर्वच सोशल मीडियावर उचलून धरले गेले ( आम्ही नव्हे ) . मात्र पुढे चौकशी झाल्यावर जे स्पष्ट झाले ते सर्वांच्यासाठी… Read More »