Tag Archives: gujarat election shivsena statement

गुजरातच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘ जळजळीत ‘ प्रतिक्रिया

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे ,अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. १८२ जागांसाठी लढल्या गेलेल्या गुजरात निवडणूकीत ९९ जागांवर भाजपा तर ८० जागांपर्यंत काँग्रेसने मजल मारली. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत तर आहे मात्र आजकाल राहुल गांधी यांच्या बाजूने बोलताना दिसत आहे . शत्रूचा शत्रू आपला मित्र… Read More »