Tag Archives: goa tourist

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

गोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ होण्याच्या पाठीमागचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे अप्रतिम असे निसर्ग सौन्दर्य आणि स्वच्छ बीचेस. गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार जाहिरातबाजी करते . मात्र आलेल्या पर्यटकांना योग्य भावात उत्कृष्ट जेवण आणि सुविधा तसेच सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ आहे… Read More »