Tag Archives: funny news

चक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण … : पुढे काय झाले ?

आजपर्यंत आपण साप माणसाला चावला असे अनेक किस्से ऐकले असतील मात्र ही बातमी याच्या उलट आहे .इथे सापाने दंश केला असा संशय एका माणसाला आला होता. त्याचा बदल म्हणून माणूसाने साप धरला व त्याचा चावा घेतला . मात्र ह्या चाव्यानंतर त्याला चक्कर आली आणि दवाखान्यामध्ये दाखल करावे लागले. उत्तर प्रदेश मधील हरदोई इथे ही आगळी… Read More »

व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ‘ ह्या ‘ कारणावरून दिला चोप :महाराष्ट्रातील घटना

व्हॅलेंटाइन डे ची क्रेझ आता पूर्वीइतकी राहिली नसली तरी काही प्रमाणात का होईना तरुण वर्गात याचे आकर्षण आहे . प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाचीच गरज नाही असे तरुणाईचे तसेच इतर वयोगटातील लोकांचे देखील म्हणणे आहे. मात्र व्हॅलेंटाइनचा मुहूर्त साधून बरेच जण आपले प्रेम व्यक्त करतात मात्र नागपुरातील एका नगरसेविकेच्या पतीला दुसऱ्या महिलेवर प्रेम व्यक्त करणे… Read More »

केळी खाल्ली म्हणून पॉप सिंगर शायमा अहमद अटकेत : काय आहे प्रकरण ?

इस्लामिक देशातील अजब गजब कानून याच्याशी आपण परिचित आहोतच . मुळातच जिथं लोकशाही नाही तिथं सर्वसामान्यांच्या मताला आणि विचाराला शून्य किंमत असणार हे जगजाहीर आहे. मात्र यातून बऱ्याच वेळा सेलेब्रिटी लोकांना टार्गेट केले जाते . जर चित्रपट, पॉप अल्बम ग्लोबल व्हावा असा वाटत असेल तर बाकी देशात आपला अल्बम आवडायला हवा यासाठी बरेच कलाकार प्रयत्न… Read More »

जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो

इनकम टॅक्स चुकवला म्हणून हाथ धुवून मागे लागणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकऱ्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार घडलाय अमरावती येथे. नागपूर विभागात कार्यरत असलेल्या आयकर अधिकाऱ्याच्या पॅराडाइस कॉलनीतील घरी चोरटयांनी हाथ साफ केल्याची घटना रविवारी रात्री घडली . चोरटयांनी एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे . आयकर अधिकारी आलम हुसेन मोहम्मद सादिक हे… Read More »

काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना

रात्री १० वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. मात्र, १३ तास कोंडलेल्या बिबटय़ाने अखेर डोळ्यादेखत वनखात्याला गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकली मात्र बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याच्या ह्या अपयशी कामगिरी (?) ची नागरिकांच्या मधे… Read More »

१ लीटर पाण्याची बॉटल ६५ लाख रुपयाला

‘जल हे जीवन आहे’ आणि ‘जल हे अमृत आहे’, अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. तहानलेल्या ला पाणी पाजावे असा प्रत्येक धर्म सांगतो. जिथे वर्षांनुवर्षे पाऊसच पडत नाही अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब मोत्यासारखा आणि सोन्याहूनही मौल्यवान आहे. यात इस्राएलचे उदाहरण देता येईल पण जगात काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी ‘मौल्यवान’ हा शब्द जरा… Read More »