Tag Archives: feku din

हवेत फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत मनसेने साजरा केला फेकू दिन

डोंबिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या फेकू दिनामध्ये मोदी आणि फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या आश्वासनांचा यावेळी… Read More »