Tag Archives: extra marital affair

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या मदतीने पतीचा अक्षरश: मुंडके धडावेगळे करून खुन करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे . पत्नी गुलशबा हिने 22 वर्षीय प्रियकराच्या साथीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळं करून खून केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी भिवंडीतील नागाव इथे घडली होती. घटना घडल्यापासून सदर महिला व तिचा प्रियकर असलेला रिजवान हे… Read More »

दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने विवाहित महिलेने पहिल्या प्रियकराला संपवले : महाराष्ट्रातील घटना

प्रेयसीने आपल्या पहिल्या प्रियकराचा काटा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने काढला तर खरा मात्र तिला त्याला अपघाताचे स्वरूप द्यायचे होते, मात्र तसे झाले नाही आणि अखेर ह्या सर्व प्रकारचा भांडाफोड झाला. सध्या दोघेही अटकेत असून जेलची हवा खात आहे मात्र त्या दुर्दैवी पहिल्या प्रियकराला यात आपला प्राण मात्र गमवावा लागला आहे . प्रेयसीने पहिल्या प्रियकराचा अपघात घडवून… Read More »

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

पुण्यातील कोंढवा भागातील एका कुटुंबातील सासू व सुनेचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे . ह्या भोंदूबाबाचे नाव हैदरअली रशीद शेख ( वय- 47, रा. कसबा हाईट्स, गुरूवार पेठ, सातारा) असून हा मूळचा सातारचा आहे. सध्या हा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. ह्या भोंदूबाबाने संबधित कुटुंबातील सासू व सुनेचे नैसर्गिक व… Read More »

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करणाऱ्या ‘ ह्या ‘ महिलेवर जोरदार चप्पलफेक

कोल्हापुरातील गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खुनातील आरोपीना घटनास्थळ दाखवण्यासाठी भडगाव येथे नेण्यात आले होते. यावेळी मुख्य सूत्रधार असलेली जयलक्ष्मी हिच्यावर मयत विजयकुमार गुरव यांच्या नातेवाइकानी जोरदार चप्पलफेक केली. जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना मुंबईमधून पोलिसांनी अटक केले होते. जयलक्ष्मी व सुरेश यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते व त्यातूनच जयलक्ष्मी हिने आपल्या… Read More »

धक्कादायक : आंबोलीतील मृतदेहाचे रहस्य उलगडले.. पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून

Photo Credits:ABP Majha आंबोलीतील कावळेसाद इथे खून मारून टाकण्यात आलेला मृतदेह अखेर गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयकुमार गुरव हे गडहिंग्लज इथे शिक्षक होते व त्यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबध होते त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे . अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचे दोघांनी मान्य केले असून सध्या दोघेही… Read More »