Tag Archives: DS kulkarni

अखेर डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत दिल्लीमध्ये अटक : पाच दिवसाची पोलीस कोठडी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत अखेर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शनिवारी सकाळीच पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना विमानाने पुण्यात आणण्यात आले.पुणे सत्र न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने या दोघांनाही 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आपल्याला… Read More »

डी.एस. कुलकर्णी यांच्याबाबतीत राज ठाकरे काय म्हणाले ?

डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं.आज काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पाहत आहेत. तसे होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’ असे राज ठाकरे आज… Read More »

लोकांना फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

लोकांना फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही. मी सर्व ठेवीदारांचे पैसे परत करणार आहे. मी कोणालाही फसवलेला नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं, शिवाय मी विजय मल्ल्याप्रमाणे कोणाचे पैसे घेऊन फरार झालेला नाही.त्यामुळे थोडा मला वेळ द्या. मी पैशांची व्यवस्था करतो आहे. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देईन,” असे बांधकाम व्यावसायिक डी… Read More »

कोट्यवधींची फसवणूक प्रकरणी डीएसके बद्दल न्यायालयाचा ‘ हा ‘ निर्णय

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करत डीएसकेंच्या सेनापती बापट मार्गावरच्या घरी आणि जंगली महाराज रोडवरच्या कार्यालयात छापे टाकले होते .डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या व्यवसायासाठी पैसे घेतलेल्या गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना सत्र न्यायालयाने… Read More »

डीएसके उद्योग अडचणीत येण्याची ‘ ही ‘ आहेत मुख्य कारणे : शिकण्यासारखी गोष्ट

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करत डीएसकेंच्या सेनापती बापट मार्गावरच्या घरी आणि जंगली महाराज रोडवरच्या कार्यालयात छापे टाकले आहेत . या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी तपास करण्यात येत आहेत.डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या विरोधातील सर्व तक्रारी आधीच्या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलय.… Read More »

जर मला आत पाठवले तर मी तुमचे पैसे कसे देऊ शकेल ? : डीएसके यांचा गुंतवणूकदारांना प्रश्न

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. डीएसकेंतर्फे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढला असून एका अमेरिकन कंपनीने त्यात रस दाखवल्याचे देखील डीएसके यांच्याकडून सांगण्यात येतंय . डीएसके पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात हजार झाले होते, तेव्हा… Read More »