Tag Archives: donald trump

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये करून दाखवले : केला पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक

वारंवार इशारा देऊन सुद्धा अतिरेकी कारवायासाठी पाठबळ उपलब्ध करून देणाऱ्या पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडक शब्दात इशारा दिला होता . हा इशारा मिळताच पाकिस्तानने आपले खरे रूप उघडे केले आणि अमेरिकेवर देखील हल्ला करू अशा वल्गना सुरु केल्या . अमेरिका व पाकिस्तान यातील संबंध सध्या टोकाच्या विकोपाला पोहचले आहेत.मात्र आज अमेरिकेने… Read More »

होय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला

पाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका… Read More »