Tag Archives: dhananjay mundhe

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेकडे गाढव घेऊन जाणार

मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. शिवसेना कायम सत्तेला… Read More »

संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाही..भाजपचा बी देखील राज्यात उरणार नाही

मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती लिहिलेली असते. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. माझा शेतकरी चोर आहे का ? असा संतप्त सवाल राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. तसेच शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या भाजपाच्या श्रीपाद छिंदम याच्यावर टीकेची झोड… Read More »

सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा

ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नागपूर येथे ते बोलत होते . आजपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सरकारमधून बाहेर पडण्याच्या… Read More »

दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे : धनंजय मुंडेचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. नगरमधील उसदरावरून पेटलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यावेळी दोन शेतकरी जखमी झाले होते . त्यात एकाच्या छातीत तर दुसऱ्याच्या हातावर हातावर जखम झाली होती. मात्र आता दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी… Read More »