Tag Archives: dera sacha sauda

गुरमीत बाबाचा ‘ कर्ता पुरुष ‘ धरला : लवकरच होणार बाबाचा संपूर्ण पर्दाफाश

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे . मात्र बाबाच्या बऱ्याच काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश होणे अजून बाकी आहे . बाबाची कथित दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी चालू आहे . मात्र ती पोलिसांना सहकार्य करत… Read More »

अखेर पोलीस चौकशीत हनीप्रीतने दिली कबुली

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकल्यामुळे 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसा भडकावल्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर भडकलेल्या हिंसेप्रकरणी 43 जणांवर आरोप ठेवण्यात… Read More »

बाबावाचून करमेना : मीडिया पोलिसांना संपवून टाकण्याची धमकी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला दोन साध्वी वर बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. सूंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी बाबाच्या भक्तांची अवस्था आहे . डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील काही पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाचे माजी अनुयायी ज्यांनी बाबाच्या विरोधात आवाज उठवून बाबाला आत पाठवले, त्या सर्वाना आम्ही… Read More »

अबब …राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये

बलात्काराच्या गुन्ह्यात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाबद्दल रोज नवीन नवीन माहिती उघडकीला येत आहे. गुरमीत राम रहीम आता जेलमध्ये असला तरी हरियाणा पोलीस त्याची स्थावर मालमत्ता व जुनी कागदपत्रे तपासून पाहत आहेत. नवीन आलेल्या माहितीनुसार ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘डेरा’ची भारतातील विविध बँकांमध्ये तब्बल… Read More »