Tag Archives: dalit people

स्वयंघोषित हिंदू गोरक्षकांच्या उन्मादाला वैतागून उनाच्या दलितांनी घेतला ‘ हा ‘ निर्णय : नक्की वाचा ही बातमी

गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे . उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. या शपथेतील 22 वचनांमध्ये हिंदू देव-देवतांवर विश्वास ठेवणार… Read More »

मनोहर भिडे मोकाट मात्र महाराष्ट्रभर दलित नेत्यांच्या कार्यालय व घरांवर छापे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि दलित नेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, नागपूर आणि गडचिरोली परिसरात हे छापे टाकण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७… Read More »

रामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे

कोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का ? प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का ? अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात… Read More »