Tag Archives: daily saamana

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी : भाजपवर शिवसेनेचा प्रहार

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर प्रखर हल्ला केला आहे . आजच्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपच्या दुटप्पीपणावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत . राममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक,… Read More »

न्यायदेवतेचे तरी ऐका : केंद्राच्या हुकूमशाहीवर शिवसेनेचा ‘सामना ‘ तून हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं दिल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार न्यायदेवतेचं तरी ऐकणार का?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला विचारला आहे. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं निकाल दिला. दिल्लीत केजरीवाल आणि जनता ह्यांचीच सत्ता असून मोदी सरकारने त्यांची अडवणूक… Read More »

मोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय

सध्या देशात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी भर पडली असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. कथुआ सामूहिक बलात्कार व उन्नाव सामूहिक बलात्कार घटनांवरुन देशभरात संताप व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बराच काळ मौन बाळगून होते. यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी… Read More »