Tag Archives: crime

ब्रेकिंग : १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केला तर आता फाशीच : आज राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने पोक्सो कायद्यात सुधारणा करून काल यासंदर्भात वटहुकूम काढला होता. कठुआ, सुरत आणि इंदूर या ठिकाणी लहान मुलींवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे . त्यामुळे सरकारने देखील आक्रमकता दाखवत हा वटहुकूम काढला होता. केंद्र… Read More »

खोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला. दुर्दैवाने ह्या घटनेचे देखील नको तितके घाणेरडे राजकारण केले गेले. काही विकली गेलेली वृत्तपत्रे आणि वेब पोर्टल ने तर हा प्रकार बलात्काराचा नाहीच असे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले होते . त्याच त्या पोस्ट शेअर करून कित्येक आंधळ्या नागरिकांनी देखील आपण म्हणू तेच खरे असे सांगण्याचा नव्हे,… Read More »

प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना

आपल्या पसंतीचा नवरा असावा म्हणून प्रेमविवाह केला खरा मात्र प्रियकराने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायकोचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला आहे . मांढरदेव ( सातारा ) घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघडकीस आली . बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वाई… Read More »

एसपी ऑफिसवर हल्ला प्रकरणी मुजोर कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबले : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव दुहेरी हत्याकांड घटनेपाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले अटकसत्र गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याचे दिसत आहे. ह्या अटकसत्राने भल्या भल्या कार्यकर्त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली असून काहीजण नगरमधून देखील गायब झालेले आहेत तर उर्वरित पोलीस कोठडीत आहेत . मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये विना नंबर फिरणाऱ्या दुचाक्या आणि मोठ्या आवाजात… Read More »

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

आर्थिक कारणातून बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव पवार यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी चार सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे .मात्र तपासी अधिकाऱयांनी अद्याप देखील चिठ्ठीतील इतर नावे उघड केली नाहीत. पवार यांनी सावकारांची देणी देण्यासाठी बंगला विकला , त्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल पंप विकावा म्हणून दबाव टाकण्यात येत होता . हा दबाव कोण टाकत होते ? याची उत्सुकता सर्व… Read More »

बाळासाहेब पवार यांना कुणी छळले होते ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी छळल्यानेच उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी आत्महत्या केल्याचे अखेर समोर आले आहे . या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे . मयत पवार यांची मुलगी अमृता पवार (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केलेली आहे . खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरूडगाव ) , यशवंत कदम… Read More »

मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर घडला ‘ हा ‘ प्रकार

११ वर्षांपूर्वी हैदराबाद मधील प्रसिद्ध मक्का मशीद मध्ये झालेल्या स्फोटात आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले स्वामी असीमानंद यांच्यासोबत इतर देखील आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे . १० मे २००७ ला झालेल्या ह्या स्फोटामध्ये ९ जण मृत्युमुखी पडले होते तर तब्बल ५८ लोक जखमी झाले होते . मात्र ह्या खटल्याचा निकाल जाहीर केल्यावर काही तासातच… Read More »

‘ ह्या ‘ कारणावरून सासूने घेतला जावयाचा कडकडून चावा : सासूच्या विरोधात गुन्हा दाखल

कामावरून घरी यायला उशीर झाला म्हणून पत्नी चिडली आणि तिने रागाने माहेर गाठले.पतीचा काही दोष नव्हता मात्र बायकोला हे म्हणून तो तिला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला मात्र माहेरी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी रॉडने मारहाण केली. तर सासू आणि मेव्हणीने त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार (मुंबई ) चेंबूरमध्ये घडला आहे . सासू व मेहुणी चावल्यामुळे… Read More »

अखेर राष्ट्रवादीच्या आमदारास १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना जिल्हा न्यायालयाने १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा यामध्ये समावेश आहे. रात्री आमदार जगताप यांना अटक केल्यानंतर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले… Read More »

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन भर चौकात मित्राच्या अंगावर कार घातली

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पावणे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. या घटनेत इतरही दोन तरुण जबर जखमी झाले आहेत. संकेत संजय कुलकर्णी (२०,रा.पुणे, मूळ रा.पाथरी,जि.परभणी)असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमींमध्ये शुभम संजय डंक(१७,रा. उस्मानपुरा, एम्पायर वसतिगृह) आणि… Read More »