Tag Archives: crime news

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

कित्येक वेळा सांगून देखील आपल्या पतीचे अनैतिक संबंध बंद होत नसल्याने शेवटी पत्नीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे . ह्या इसमाचे बाहेर अनैतिक संबंध होते ज्यावरून यांच्यामध्ये कायम वाद होत होते. कित्येकदा सांगून देखील पती आपले ऐकत नाही याने ह्या महिलेचा संताप अनावर झाला व तिने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून… Read More »

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा दाट संशय.. मिळाले महत्वाचे धागेदोरे

दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याची दाट शक्यता असून त्यांची हत्या करून मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक केलेल्या दोन आरोपींचे मोबाईल लोकेशन हे शेवटच्या रात्री भाईंदरच्या खाडीवर आढळून आले असून ह्यावरून पोलिसांनी हा संशय व्यक्त केला आहे. पोलीस अगदी स्पष्टपणे बोलत नसले तरी… Read More »

बापरे..महिला तहसीलदारांना वाळू तस्करांकडून अक्षरश: डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

अवैध वाळू तस्करी कमी व्हावी म्हणून सरकार कितीही नानाविध प्रयत्न करत असले तरी त्याला म्हणावे असे यश येत नाही .सरकारच्या नियम व कायद्याना कोलून लावत दिसंनदिवस वाळू तस्करांची मुजोरी वाढतच आहे .अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महिला तहसीलदारास चक्क अंगावर डिझेल टाकून जाळण्यापर्यंत वाळुतस्करांची मजल गेली आहे. हा दुर्दैवी प्रकार नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील कोहोकडी… Read More »

प्रियकराची केली होती प्लॅस्टिक सर्जरी..मात्र मटन सूप ने फोडले बिंग

तेलंगनामध्ये एका विवाहित स्त्रीने आपल्या पतीची हत्या करून प्रियकराच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतून मग प्लास्टिक सर्जरी करण्याचा प्रकार उघडकीला आला होता. प्लास्टिक सर्जरी देखील व्यवस्थित झाली होती मात्र हत्येत हे बिंग फोडण्यात महत्वाची भूमिका बजावली ती एका मटण सूपने. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे प्रकरण आहे. एका मटण सूपमुळे पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्यांनी तपास… Read More »

आश्विनी बिद्रे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई : ‘ हे ‘ दोन जण उचलले

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचा भाचा राजेश पाटील यांस कळंबोली पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. सोमवारी पनवेल न्यायालयात पाटील यांना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश पाटील हे भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष आहेत .अनेक बड्या हस्तींसह पाटील भागीदारीने व्यवसाय… Read More »

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

भारतात प्रत्येक व्यक्तीच्या मनावर चित्रपटांचा मोठा परिणाम आहे. चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या घटना याचा काही व्यक्तींवर इतका परिणाम होतो कि खरे जागाच आभासी वाटू लागते आणि चित्रपटातल्या युक्त्या लोक प्रत्यक्षात वापरून बघतात आणि गुन्ह्यात अडकतात. असाच काहीसा प्रकरण तेलंगणा मध्ये घडला आहे. अनैतिक संबंधामध्ये आडवा येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला.मात्र याची वाच्यता होऊ नये… Read More »

आई वडिलांच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस चिमुकली बसून राहिली : महाराष्ट्रातील घटना

नगर जिल्ह्यातील अकोले येथे शिवाजीनगर भागात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. या माता पित्याच्या प्रेताजवळ त्यांची ३ वर्षाची चिमुकली चक्क २ दिवस बसून राहिली . पुढे ह्या चिमुकलीच्या रडण्यामुळे तिसऱ्या दिवशी रात्री ही घटना उघडकीस आली. प्रकाश बंदावने (वय ३३ ) व चित्रा बंदावने (वय २० ) अशी मयत दांपत्याची नावे आहेत. ते अकोले… Read More »

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे गेलाय दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांचा घातपात केला असल्याचा अश्विनी यांच्या घरच्यांचा आरोप आहे. बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार आहेत असे मला सांगितले होते, असं अभय… Read More »

अनिकेत कोथळे सारखी दुसरी घटना : गप्प राहण्यासाठी पोलिसांकडून २० लाख ?

अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सांगलीला बळी गेल्याची घटना अजून ताजी असून ह्या घटनेने महाराष्ट्र पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेश्वीवर टांगली गेली आहे . सर्व पोलीस दलांची मान खाली जाईल अशाच ह्या घटनेने पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे . मात्र ह्याच घटनेशी काहीसे साम्य दर्शवणारी आणखी एक घटना मुंबईत घडली आहे .मितेश असे ह्या दुर्दैवी तरुणाचे नाव… Read More »

सांगलीमध्ये चाललीय दबक्या आवाजात चर्चा आणि पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह ?

अनिकेत कोथळेच्या पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यूला एका महिना उलटून गेला असला तरी अद्याप देखील अनिकेतच्या खुनाचे नेमके कारण पोलिसांना शोधून काढता आलेले नाही. ह्या प्रकरणी अटक झालेले युवराज कामटे आणि त्याचे सहकारी यांनी देखील अद्याप चौकशीत कोणतेच सहकार्य केले नसून त्यांच्याकडून खरे वदवून घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अनिकेतच्या मृत्यू झाल्यावर युवराज कामटेने कोणाला फोन… Read More »