Tag Archives: crime news

फक्त ६.५ सेंटीमीटरच्या स्क्रूने पोलिसांना पोहचवले खुन्यापर्यंत पण पुढे ‘ जे ‘ घडले ते अगदीच वेगळे

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक काहीतरी चूक करून जातो आणि हीच चूक त्याला जेलपर्यंत पोहचवते. याआधी देखील असे अनेक किस्से घडलेले आहेत . मात्र हा किस्सा वाचून तुम्ही नक्कीच अचंबीत व्हाल . पोलिसांच्या कामगिरीचे देखील करावे तितके कौतुक कमीच आहे . ही घटना केरळमधील असून ६.५ सेंटीमीटरचा स्क्रूच्या माध्यमातून केरळमध्ये एका हत्येची उकल करण्यात… Read More »

अल्पवयीन मुलीचे गोड बोलून अपहरण आणि अत्याचार : पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल धरले आरोपी

नागपूर : बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे . कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ ह्या मुलीशी अत्याचार करण्यात आले. आरोपीत शोएब आणि इब्राहिम यांना अटक करण्यात आली असून अधिक तपस सुरु आहे . पीडित मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असून तिला लिफ्ट देण्याच्या… Read More »

स्कूल व्हॅनचालकाचे शाळकरी मुलीशी 3 महिन्यांपासून गैरकृत्य : महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला रोज शाळेत ने-आण करणारा स्कूल व्हॅनचा चालक तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी गैरकृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद इथे उघड झाला आहे . याप्रकरणी व्हॅनचालक श्रीकांत सोनवणे (३५) याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. एक दिवस ही मुलगी व्हॅन चालकासोबत जात असल्याचे त्या मुलीच्या ट्यूशनच्या शिक्षिकेने पाहिले आणि ह्या गैरकृत्याचे बिंग… Read More »

प्रेमी युगुलास धमकावत प्रियकराचा खून आणि तरुणीवर बलात्कार करणारा नराधम धरला : पॉर्न साईटमुळे डोक्यात शिरले पाप

टिटवाळ्यात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून तो रिक्षाचालक असल्याचे समजते . संजय नरावडे (वय ३०) असे या नराधमाचे नाव असून तो दररोज पॉर्न साईट बघायचा, अशी माहिती देखील देण्यात येत आहे. काय आहे प्रकरण ? अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी या रस्त्यावर जास्त… Read More »

फेसबुकवर राष्ट्रवादी महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट…: अनिकेत बापट असे विकृतीचे नाव

आज महिला दिन असल्याने सगळीकडे महिलांचा सन्मान आणि महिलांचे कौतुक होताना दिसते मात्र तमाम भारतभूमीचा ठेका घेतलेल्यांच्या संस्कृतीला मात्र हे मान्य नसावे. राजकीय वर्तुळात मात्र महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट फिरत असल्याचे समोर आले आहे. ही वादग्रस्त पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला कार्यकर्त्यांबद्दल असून फेसबुकवर फिरत आहे . ह्या पोस्टमध्ये ”राष्ट्रवादीच्या महिला नेत्या दिसायला खूप छान असतात,… Read More »

एकांतात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलास धमकावत प्रियकराचा खून आणि तरुणीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

एकांतात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलास धमकावत तरुणास शिवीगाळ करत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याने विरोध करताच त्याच्यावर गोळीबार करून त्याचा खात्मा केल्यावर तरुणीवर बलात्कार केल्याचा दुर्दैवी प्रमाणे महाराष्ट्रामधील अंबरनाथ इथे घडला आहे . अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी या रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने हवेशीर ठिकाणी अनेक तरुण आणि… Read More »

अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण आहे तरी काय ?

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. आणि अश्विनी बिद्रे यांचे नाव अश्विनी गोरे झाले. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं. पोलिस दलात रुजू… Read More »

३० बलात्कार १५ खून २ वेळा पोलिसांच्या तावडीतून फरार : शेवटी ‘ असा ‘ झाला अंत

तामिळनाडू , कर्नाटकमध्ये बलात्कार आणि हत्याच्या घटनांनी दहशत निर्माण करणाऱ्या ‘सायको शंकर’ने मंगळवारी तुरुंगात आत्महत्या केली. शिक्षा भोगत असताना सायको शंकर दोन वेळा तुरुंगातून पळाला होता .त्याचे खरे नाव जयशंकर असून तो सायको शंकर नावानेच ओळखला जायचा . तामिळनाडू, कर्नाटकमध्ये २००८ ते २००९ या कालावधीत एम जयशंकर या सायको किलरने दहशतच निर्माण केली होती. ऑगस्ट… Read More »

सासूबरोबरच्या अनैतिक संबधाबद्दल विचारले म्हणून सख्ख्या भावाचा ठेचून खून

विवाहबाह्य संबंध उघड झाल्यावर बऱ्याच वेळा गुन्हेगारीचे सवरून धारण करतात . अशा वेळी रक्ताच्या नात्याचा देखील विचार करण्यात येत नाही. अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील राहुरीजवळ इथे घडली आहे . यात सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाचा खून करण्याची घटना घडली आहे. स्वतःच्या सासूसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत भावाला विचारणा केल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून केल्याचे पोलिस तपासात… Read More »

भर वर्गात प्राध्यापक वारंवार उच्चारायचा ‘हा’ शब्द : विद्यार्थिनीकडून विनयभंगाचा गुन्हा

शिक्षक व विद्यार्थी हे एक पवित्र नाते असते मात्र काही विकृत लोकांमुळे ह्या नात्याला देखील काळिंबा फासल्याची उदाहरणे घडली आहेत . वर्गात लेक्चर देताना वारंवार ‘सेक्स’ हा शब्द उच्चारणाऱ्या प्राध्यापकाच्या विरोधात मुंबईमध्ये एक तक्रार दाखल झाली आहे . विशेष म्हणजे कोर्टाने देखील ह्या प्राध्यापकास दोषी ठरवले असून ह्या प्रकारामुळे सादर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे देखील कोर्टाने… Read More »