Tag Archives: crime by police

आश्विनी बिद्रे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई : ‘ हे ‘ दोन जण उचलले

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचा भाचा राजेश पाटील यांस कळंबोली पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. सोमवारी पनवेल न्यायालयात पाटील यांना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश पाटील हे भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष आहेत .अनेक बड्या हस्तींसह पाटील भागीदारीने व्यवसाय… Read More »

अनिकेत कोथळे सारखी दुसरी घटना : गप्प राहण्यासाठी पोलिसांकडून २० लाख ?

अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सांगलीला बळी गेल्याची घटना अजून ताजी असून ह्या घटनेने महाराष्ट्र पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेश्वीवर टांगली गेली आहे . सर्व पोलीस दलांची मान खाली जाईल अशाच ह्या घटनेने पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे . मात्र ह्याच घटनेशी काहीसे साम्य दर्शवणारी आणखी एक घटना मुंबईत घडली आहे .मितेश असे ह्या दुर्दैवी तरुणाचे नाव… Read More »

सांगलीमध्ये चाललीय दबक्या आवाजात चर्चा आणि पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह ?

अनिकेत कोथळेच्या पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यूला एका महिना उलटून गेला असला तरी अद्याप देखील अनिकेतच्या खुनाचे नेमके कारण पोलिसांना शोधून काढता आलेले नाही. ह्या प्रकरणी अटक झालेले युवराज कामटे आणि त्याचे सहकारी यांनी देखील अद्याप चौकशीत कोणतेच सहकार्य केले नसून त्यांच्याकडून खरे वदवून घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अनिकेतच्या मृत्यू झाल्यावर युवराज कामटेने कोणाला फोन… Read More »